दि. ०६ जानेवारी २०२४ ला सायं. ०५:०० वाजता
प्रकटवाचन स्पर्धा
गट (अ) वर्ग ३ ते ५ व
गट (ब) वर्ग ६ ते ८ यामध्ये आहे.
दि. ०७ जानेवारी २०२४ ला दुपारी १२:०० वाजता
निबंधलेखन स्पर्धा
गट (अ) वर्ग ५ ते ८ यामध्ये विषय "झाडे लावा, झाडे जगवा"
गट(ब) वर्ग ९ ते १२ यामध्ये विषय
"मी पुस्तक बोलतोय" ( पुस्तकाचे आत्मवृत्त )
तरी या दोन दिवसीय स्पर्धांमध्ये वणीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धेची नोंदणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी वणी येथे सायंकाळी ०६:०० ते ०९:०० यावेळेत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
शुभम कडू - 8600507496
प्रज्वल गोहोकार - 9175796124

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या