दिलदार व्यक्तिमत्त्व, दिलदार स्वभाव, माणुसकी जपणारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री फाल्गुन भाऊ गोहोकार आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ...! 🎂🎉💐🎊🎊🥳
झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂❣️हीच आपणास वाढदिवसानिमित्त
मनस्वी शुभकामना.🎂❣️
शुभेच्छुक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा मतदारसंघ



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या