Type Here to Get Search Results !

संत गाडगेबाबा यांना स्मृतिदिनी अभिवादन

वणी, शुभम कडू : भले ही एक कपड़ा कम पहनों, अगर थाली नहीं हैं तो हथेली पर रखकर खाओ लेकिन अपने बच्चों को पुस्तकें जरूर पढाओं " कीर्तनातून समाजाला प्रबोधन देणारे राष्ट्रसंत संत गाडगे बाबा यांच्या स्मृतीदिनानीमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव गजेंद्र भोयर तर प्रमुख पाहुणे प्रभाकरराव मोहीतकर होते. यावेळी वाचनालयात वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक अनिलकुमार टोंगे , संचालन ग्रंथपाल शुभम कडू तर आभार सहाय्यक प्रज्वल गोहोकार यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad