Type Here to Get Search Results !

गळफास घेऊन तरुणाने संपविले जीवन

मारेगाव/प्रतिनिधी : मारेगाव येथील गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव सचिन विठ्ठलराव पिदुरकर (३८) आहे. आज सकाळी सचिन यांच्या घरी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती तात्काळ मारेगाव पोलिसांना दिली. 

           सचिन ने स्वतःचे जीवन का संपवले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. सचिन यांचे पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा आप्तपरिवार असल्याची माहिती आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad