यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर तर प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर आणि नितीन मोहीतकर होते. यावेळी महात्मा फुले यांच्या संपूर्ण कार्याची माहिती वाचकांना देण्यात आली.
यावेळी वाचनालयाचे सहसचिव गजेंद्र भोयर, संचालक प्रा. अनिलकुमार टोंगे, प्रभाकरराव मोहितकर, ग्रंथपाल शुभम कडू, सहा. ग्रंथपाल प्रज्वल गोहोकार आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष अशोक चौधरी तर प्रास्ताविक सचिव प्रा. विजय बोबडे यांनी केले.
व्हिडीओ बातमी पाहण्यासाठी Click करा 👇👇
महात्मा फुले यांना स्मृतीदिनी अभिवादन




