Type Here to Get Search Results !

भालर येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

वणी, शुभम कडू : स्व. पारसमल चोरडिया फाऊंडेशन वणी यांचे विद्यमाने विजय चोरडिया यांच्या सामाजिक दायीत्वातून कस्तुरबा हॉस्पिटल्स सेवाग्राम यांचे विद्यमाने मुकुटबन व भालर येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ नोव्हेंबर रोज शनिवारला जिल्हा परिषद शाळा भालर येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, तसेच १९ नोव्हेंबर ला श्री राजराजेश्वर शिव मंदिर, बस स्टैण्ड चौक, मुकुटबन येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, समाज सेवा हिच ईश्वर सेवा फाऊंडेशन यांनी केले. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image