Type Here to Get Search Results !

आज वणीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

वणी, शुभम कडू : युवा सेना (ऊबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वणी शहरात दि. २२ नोव्हेंबर २०२३ ला सकाळी ०६:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन मित्र परिवाराचे वतीने करण्यात आले आहे. तरी सर्व क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अजिंक्य शेंडे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image