Type Here to Get Search Results !

सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी यांची जयंती साजरी


 

वणी/प्रतिनिधी : वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यवेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. आधुनिक् भारताचे तरुण प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी संगणक व टेलिकॉम क्रांती केली. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याने त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून उपाधी देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमोद वासेकर, प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, वामन कुचणकर ऊत्तम गेडाम काजल शेख, राजू धावंजेवार अशोक चिकटे सुरेश मांडवकर, सुरेश बन्सोड, वसन्ता महाकरकर महादेव दोडके, शरद् मन्थनवार सुधीर खंडाळकर, सिद्धार्थ मून, राजू पेंढारकर, गंगासिंग चव्हाण रमेश बोलोरिया मोडक इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image