Type Here to Get Search Results !

वणीतील तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

 


वणी/प्रतिनिधी : शहरातील तहसील कार्यालया समोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून ते दोन वर्षांपासून बुजविण्यात आले नाही. त्याकरिता वणी येथील सामाजिक कार्यकर्ते दादाजी पोटे ६३ वर्ष हे सतत दोन वर्षांपासून संबंधित विभागा कडे तक्रार करून सुद्धा शासनाने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी उपविभागीय अधिकारी वणी यांच्या कार्यालया समोर भर पावसात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व रस्त्या दुरुस्ती साठी आज अर्ध नग्न आंदोलन केले. या आंदोलना मुळे प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image