Type Here to Get Search Results !

भव्य मोफत रोगनिदान व औषधी वितरण शिबिर संपन्न!

 


वणी/प्रतिनिधी : तालुक्यातील बाबापुर येथे भव्य मोफत रोगनिदान व औषधी वितरण शिबिर घेण्यात आला. या शिबिराचे आयोजन ठाकरे क्लिनिक व रमेश मेडिकल, कायर यांच्या तर्फे करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिरात नोंदणी करत रोगाचे निदान व औषधी वितरण शिबिराचे लाभ घेतला. तसेच बाबापुर येथील सुप्रसिध्द गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने तालुक्यातून भाविक येत असतात. यावेळी या शिबिरामध्ये भाविकांनी नोंदणी केली. गावकऱ्यांनी ठाकरे क्लिनिक व रमेश मेडिकल यांचे या मोफत शिबिर आयोजन केल्याने त्यांचे आभार मानले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image