असे काय घडले की महिलेने दिवाळी उत्सवामध्ये विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
SK News Channel
वणी, शुभम कडू : मारेगाव तालुक्यातील एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. महिला मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका या गावची आहे. या गावातील महिला संगीता रोहिदास हेपट वय ४५ वर्ष यांनी आज शेतातील विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली. या महिलेने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.