तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्यातून आपली ठळक ओळख निर्माण केलेले मा. श्री. आशिषभाऊ खुलसंगे यांचा वाढदिवस आज (13 सप्टेंबर 2026) उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिक त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
आशिषभाऊ खुलसंगे हे नेहमीच सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, कार्यकर्त्याना बळ देणारे आणि समाजकारणात सातत्याने सक्रिय राहणारे नेतृत्व म्हणुन ओळखले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
ग्रामविकास, युवकांना संधी, समाजातील सर्व घटकांना न्याय आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेणे ही त्यांची खास ओळख आहे. या विशेष दिवशी आम्ही त्यांच्या उज्ज्वल भवितव्यसाठी ईश्वरचरणी प्रार्थाना करतो. आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा देणारे नेतृत्व असेच पुढे जात राहो, हीच सदिच्छा..!
शुभेच्छुक : शिवसेना - वणी तालुका (ग्रामीण)


