Type Here to Get Search Results !

मा. प्रदीपभाऊ बोनगीरवार यांचा वाढदिवस… कर्तृत्वाला सलाम, व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा!


 वणी : 


          शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेची नवी दिशा देणाऱ्या आपल्या प्रेरणादायी नेतृत्वाला मानाचा मुजरा! विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आपल्या वाटचालीस यशाची नवी शिखरे लाभोत.


      आपल्या विचारांना नवी उंची, कार्याला नवी ऊर्जा,

आणि प्रत्येक संकल्पाला यशाची साथ लाभो…!


       ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणांस निरोगी, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि उत्तरोत्तर यश लाभो. आपल्या कुशल नेतृत्वातून शिक्षण क्षेत्राची अशीच भरीव सेवा घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!


       🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉


शुभेच्छुक :

सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

AICTE | MSBTE | PCI | DTE | SGBAU (महाराष्ट्र शासन) | CBSE मान्यताप्राप्त

पॉलिटेक्निक (डिप्लोमा इन इंजिनिअरिंग) | B.Pharmacy | D.Pharmacy | CBSE शाळा व कनिष्ठ महाविद्यालय | BBA | BCA

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016