प्रचारसभा, पदयात्रा आणि घरदारी भेटींमध्ये महिलांचा आणि तरुणांचा वाढता सहभाग डॉ. नगराळे यांना निर्णायक आघाडी मिळवत असून, त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास आणि सहानुभूती स्पष्टपणे उमटताना दिसत आहे.
सर्व पक्षांची मजबूत एकजूट आणि स्वच्छ, सेवाभावी नेतृत्वामुळे डॉ. संचिता नगराळे विजयश्री खेचून आणतील, असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या