सप्रेम नमस्कार
आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
एक दिवा लावु जिजाऊचरणी । एक दिवा लावु शिवचरणी। एक दिवा लावु शंभुचरणी। आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा..... दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा....
आपल्या घरि सुख समाधान सदैव नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना ॥ ।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय ।।
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेछा !!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
शुभेच्छुक
डॉ. महेंद्र लोढा प्रदेश सदस्य,
संचालक लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
वणी-मारेगाव

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या