Type Here to Get Search Results !

इजहार शेख यांच्याकडून वणीकर जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा


 सप्रेम नमस्कार,


            मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व 

           आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या 

             हार्दिक हार्दिक शुभेच्छा....


          प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.



         दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!



                    शुभेच्छुक  

                 मा. इजहार शेख

उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad