Type Here to Get Search Results !

आरंभ इंटरनॅशनल प्री स्कुल चा वणीमध्ये "आरंभ"

वणी :

         आकार फॉउंडेशन, वणीच्या माध्यमातून उमेद पार्क गणेशपूर येथे नव्याने सुरु होत असलेली आरंभ इंटरनॅशनल प्री स्कुल ही प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर के जी आणि सिनियर के जी चे वर्ग चालवणार आहेत.
                        
  बालसुलभ क्रिया-कलापासाठी बाल स्नेही साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली ही वणी शहरातील एकमेव प्री स्कुल असल्याचे बोलले जाते. भविष्यवेधी शिक्षणाचे ध्येय समोर ठेवून बालकांच्या सेवेत नव्याने दाखल झालेली आरंभ इंटरनॅशनल प्री स्कुल ची वैशिष्ट्ये आहेत.

आनंदी आणि सुरक्षित वातावरण,
वयानुरूप अभ्यासक्रम,
भाषिक विकासावर विशेष लक्ष,
बालकांच्या मातृभाषेला प्राधान्य देणारी शाळा,
अनुभवी व कल्पक सर्जनशील शिक्षक वृंद, केवळ घोकपंट्टी न करता कृतियुक्त शिक्षणावर भर देणारी ही शाळा आहे.


     मुलांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने कटिबद्ध असलेली ही शाळा पालकांच्या व शिक्षकांच्या आंतरक्रियेबद्दल आश्वस्त करते.

           केवळ माहितीचा पुरवठा न करता संकल्पना स्पष्टीकरणावर अधिक भर देणारी ही शाळा आहे.
        
       विद्यार्थ्यांच्या अंगी बालपणापासून महापुरुषांचा आदर्श निर्माण करणारी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष करणारी ही वणी शहरातील एकमेवाद्वितीय शाळा आहे. 271414039001 हा शाळेचा नोंदणी क्रमांक आहे.

                                 शालेय व्यवस्थापनातील सदस्य हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व असल्यामुळे सध्या वणी परिसरात आरंभ इंटरनॅशनल प्रीस्कुलची जोरदार चर्चा रंगलेली आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी 9960285027, 7972061442, 9595249003 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आकार फाउंडेशनने केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image