Type Here to Get Search Results !

निधन वार्ता

कोरा : 

            पूजा राकेश इसणकर (रा. उमरी, वय 32) यांचे अल्पशा आजाराने दिनांक 22 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पाच वर्षाचा एक मुलगा, पती, सासू, आई-वडील आणि आप्तस्वकीय आहे. गावातील व परिसरातील मोठा जनसमुदाय अंत्यसंस्काराला आला होता. स्थानिक मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad