Type Here to Get Search Results !

श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती वणीत साजरी

 वणी : 

          आज दिनांक ०८/१२/२०२४ रोज रविवार ला सकाळी ९:३० वाजता संताजी चौक वणी येथे तेली समाजाचे कुलदैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन पूजन करण्यात आले. यावेळी श्री संताजी ज्ञान प्रसारक मंडळ चे सदस्य, संताजी युवा मंच चे सदस्य, संताजी इंग्लिश मि. स्कुल चे कर्मचारी व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad