प्रतिनिधी/ कोरा (मंगेश राऊत) :
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये जे.डी. चौधरी ज्यु. सायन्स कॉलेज वासी येथील वर्ग अकरावीची विद्यार्थिनी जेवेरिया सलीमुद्दीन शेख हिला स्काय मर्शरल आर्ट या खेळामध्ये राष्ट्रीय क्रीडा (NATIONAL SQAY CHAMPIANSHIP) स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त झाले आहे. या प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा.डॉ. वासुदेवराव चौधरी आणि सचिव सौ दुर्गाताई चौधरी तसेच प्राचार्य प्रणाली चौधरी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. व त्यांच्या समोरील जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रा. नितीन डहाके श्री प्रवीण भोयर, सीमा बांबोडे, निखिल चौधरी, पुनम जिंदे , तेजस्विनी माणूसमारे , प्रणाली वरघने , मीनल गुडघाने , कल्याणी शेळके, पुनम कोसुरकर, योगेश्वरी मुंगले, रीना नरांजे, समीक्षा गावंडे , अश्विनी शेंडे प्रवीण साबळे, प्रफुल चौधरी यांनी तिचे अभिनंदन केले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या