सप्रेम नमस्कार
आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
शुभेच्छुक :
स्व. केशवराव ना. कातकडे बहुउद्देशीय शिक्षण संस्था, चिखलगाव
साईकृपा शिक्षण प्रसारक मंडळ चिखलगांव
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या