ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.....
शुभेच्छुक:-
ॐ जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, वणी
• श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या