Type Here to Get Search Results !

कॉ. अनिल हेपट यांचा वणी विधानसभेत प्रचाराला वेग

वणी, शुभम कडू :

                       वणी विधानसभा मतदार संघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉ. अनिल हेपट यांचे वणी तालुक्यातील निवली येथे प्रचाराचा नारळ फोडला. कॉ. अनिल हेपट यांनी निवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व मॉ.जिजाऊ यांचे प्रतिमेला हारार्पण करून वणी तालुक्यातील गावात प्रचाराचा शुभारंभ केला. निवली येथील नागरिकांशी संवाद साधत आहेत.  प्रचारार्थ लढेंगे और जितेंगेचा नारा देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार व होणारे आमदार कॉ. अनिल हेपट यांचा जोरदार प्रचार सुरू.
       तसेच मारेगाव तालुक्यातील बोटोणी, वेगाव जि. प. सर्कल मध्ये सर्कल प्रमुख गणेश कळसकर यांचे नेत्रुत्वात कार्यकर्त्यांनी संपुर्ण सर्कल मधील गावा गावात जाऊन घरोघरी भेटी देत, संवाद साधत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad