वणी, शुभम कडू :
आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. संजय देरकर यांची वणी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. रवी झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्याम बोढे, दिवाकर नरुले, गंगाधर गेडाम, भूपेंद्र देरकर, गजेंद्र काकडे, तालुका अध्यक्ष किशोर बोढे, तालुका कार्यवाह दत्तु महाकुलकर, दौलत घुगुल, विजयराव गौरकार, पद्माकर एकरे, धुंदीबाळ धानोरकर, रविंद्र गोखरे, गजानन टेम्भूर्डे, रविशंकर मत्ते, बाळकृष्ण पारखी आदींची उपस्थिती होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या