Type Here to Get Search Results !

आज वणीत जाहीर व्याख्यान

वणी : 

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त आज शनिवार दि. ३० नोव्हेंबर ला S.B.Lawn येथे सायंकाळी ०६:०० वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.  या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad