सप्रेम नमस्कार
आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.....
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
शुभेच्छुक
N. Hussain Basha
HR & ADMIN
SWM Rock Well Minerals
Bhalar Road, Wani
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या