Type Here to Get Search Results !

वणी शहरात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद

वणी :

        शहरात भारतीय जनता पक्षाच्या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून नागरिकांच्या  उत्साहाने भाजपच्या नेतृत्वाला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

या दौऱ्यात भाजपच्या योजनांचा लाभ आणि विकासकामांची माहिती देत आहेत. कार्यकर्त्यांची मेहनत आणि विश्वास यामुळे भाजपच्या प्रचारात नवा उत्साह निर्माण झाला. यामुळे आगामी निवडणुकीत भाजपालाच यश मिळणार असे चित्र निर्माण होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad