सर्व जनतेस दिवाळीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
शुभेच्छुक
मा. श्री. संजिवरेड्डी बा. बोदकुरवार अध्यक्ष
&
समस्त संचालक मंडळ वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट वणी.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या