वणी :
शहरातील दि. १२ ऑक्टोबर रोजी, सम्राट अशोक विजयादशमी दिवशी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या भव्य रॅलीतील द ग्रेट पिपल्स ग्रुप तर्फे बौद्ध पुस्तके वाटप करण्यात आले.
यावेळी दिनेश रायपूरे, हर्षा दि.रायपुरे यांच्या हस्ते रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले लहानमुले महिला व पुरुष, बौद्ध अनुयायी समाजबांधवांना पुस्तके भेट देऊन ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या