Type Here to Get Search Results !

महविकास आघाडीकडून वणी विधानसभेसाठी संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर


 वणी : 

        महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.  या यादी मध्ये वणी विधानसभेसाठी संजय देरकर यांना अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच वणी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad