Type Here to Get Search Results !

आज वणीत होणार, युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम

वणी : 

        पारसमल प्रेमराज फाऊंडेशन, वणी यांच्या विद्यमाने मा. विजयबाबु चोरडिया यांच्या सामाजीक दायीत्वातून लाखो युवकांचे प्रेरणास्थान, ख्यातनाम वक्ते, प्रखर विचारवंत, युवा कीर्तनकार मा. सोपानदादा कनेरकर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम वणी मध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम वणी शहरातीलशेतकरी मंदिर सभागृह येथे शनिवारला दि.२८/९/२४  ला दुपारी ०१:०० वाजता युवकांच्या उज्वल भविष्याकरीता मार्गदर्शन व पालकांची भूमिका याबद्दल सोपानदादा कनेरकर प्रबोधन करणार आहेत. 
               या जाहीर व्याख्यानाचा लाभ वणी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक युवती व पालकांनी घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016