यावेळी दहेकर कोचिंग क्लासेस मधील 12th मध्ये वणी तालुक्यातून विज्ञान शाखेमध्ये Toppers आलेल्या 1st Topper वैभवी महाकुलकर (86.17%) आणि अमिषा पारोधी (86.17%), 2nd Topper प्राची ताजने (83.33%), 3rd Topper अनुष्का रोडे (83.17%), 4th Topper रितेश टेंभुडे (82.17%), 5th Topper युक्तीका डांगे (81.33%) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहेकर क्लासेस चे प्रा. पियूष पटेल सर, प्रा. आनंद गोहोकार आणि प्रा. सुप्रिया केदार यांनी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केला.
विद्यार्थ्यांनी सत्कार स्वीकारून आपले मनोगत व्यक्त करताना कशाप्रकारे अभ्यास करत यश संपादन केले आणि दहेकर कोचिंग क्लासेसची असलेली महत्वाची भूमिका याबद्दल माहिती दिली.
दहेकर कोचिंग क्लासेस हे 2002 ला Science & Commerce faculty साठी स्थापन झाले.
2010-11 पासून दहेकर कोचिंग क्लासेस मध्ये Science faculty ला पटेल सर, गोहोकार सर आणि केदार मॅडम यांनी भार सांभाळला. त्यातून आज एक मोठा वटवृक्ष तयार झाला.
दहेकर कोचिंग क्लासेस Science & Commerce faculty 2002 पासून अविरत विद्याथ्यांच्या सेवेत आहेत. सलग 15 वर्षापासून दहेकर कोचिंग क्लासेस चे वणी तालुक्यात Toppers आहेत. हीच परंपरा अजूनही अविरत चालूच आहे. दहेकर क्लासेस मधील विद्यार्थी हे पुढील शिक्षणासाठी नामांकित गव्हमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि वैद्यकीय कॉलेज मध्ये गेले आहेत.
जसे COEP, PICT, VJIT, Cummins Women's College, Walchand college sangali, Guru Govind Singh College, Nanded मध्ये जातात.
विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये जावून नाव कमावले आणि दहेकर क्लासेस चे नाव मोठे केले. दहेकर कोचिंग क्लासेसचा खात्रीशीर 100% result आहे, तरीही एकदा दहेकर कोचिंग क्लासेस ला अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या