Type Here to Get Search Results !

वणीतील WCL चे सेवानिवृत्त इन्स्पेक्टर नारायणराव गावंडे यांचे दुःखद निधन

वणी : 

        शहरातील ओम नगर येथे वास्तवास असलेले Wcl चे सेवानिवृत्त सीनियर सिक्युरिटी इन्स्पेक्टर श्री. नारायणराव गणुजी गावंडे यांचे काल दिनांक ०७ मे ला पुणे येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. पुणेतील हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार चालू होता. आज दिनांक ०८ मे ला दुपारी ०४:०० वाजता वणीतील ओम नगर येथील राहत्या घरून त्यांची अत्यंयात्रा निघणार आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016