Type Here to Get Search Results !

कारने इलेक्ट्रिक खांबला दिली धडक, यामध्ये इलेक्ट्रिक पोल १५ - २० फूटवर फेकल्या गेला

वणी : शहरातील नांदेपेरा रोडवर ५ नंबर शाळेच्या अगदी बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक खांबाला एका कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये इलेक्ट्रिक पोल १५ - २० फूटवर फेकल्या गेला आणि त्यामध्ये कार अडकून पडली आहेत. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016