वणी : शहरातील गोकुल नगर येथील तरुण गणेश संजय भोयर हा दिनांक ०९/०५/२०२४ ला सायंकाळी ०४:०० नंतर घरी कोणालाही न सांगता बाहेर निघुन गेला आहे. कुटुंबीय गणेश यांचा शोध घेत आहे, पण अजून गणेश यांचा शोध लागला नाही. तरीही कोणाला गणेश कुठे आढल्यास किंवा दिसल्यास किंवा त्याच्या संबंधित कुठलीही माहिती असेल तर खालील मोबाईल क्रमांकावर कळवावी, अशी विनंती गणेश यांचे भाऊ मंगेश विजय भोयर यांच्याकडून करण्यात आली आहे.
संपर्क :
मंगेश भोयर : 9623203675, 9021384942



