झरीजामणी : तालुक्यातील कोसारा येथील रहिवासी श्री. वसंतराव कडू , वय ६४ वर्ष यांचे आज दि. २१ एप्रिल ला दुपारी ०२:१५ ला मेंदूच्या आजाराने (Brain Haemorrhage ) दुःखद निधन झाले. नागपूर येथील AIMS हॉस्पीटल मध्ये उपचारादरम्यान अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या दि. २२ एप्रिल ला सकाळी१०:०० वाजता कोसारा येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कडू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या