Type Here to Get Search Results !

विवाहित तरुण महिलेने गळफास घेऊन संपविले स्वतःचे जीवन

वणी, शुभम कडू : वणी शहरातील शास्त्रीनगर येथील २० वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव जयश्री राजू कुळसंगे असून यांनी गळफास घेत स्वतःचे जीवन संपविेले आहे. 

        जयश्री ही काही महिन्यांपासून माहेरी वणीला आईकडे राहत आहे. आज ९ डिसेंबर रोजी दुपारी घरी कोणीही नसतांना जयश्रीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. या विवाहित महिलेने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad