Type Here to Get Search Results !

प्रहार जनशक्ती पक्षात जोरदार इनकमिंग.!

वणी, शुभम कडू : प्रहार सर्वच राजकिय पक्षापेक्षा आगळे वेगळे काम करत असुन प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी शहरप्रमुख अनिकेत चामाटे यांच्या विचाराने,कार्याने प्रेरित होऊन अनेक युवकांनी मोठ्या संख्येने प्रहार मध्ये प्रवेश केला. 

प्रहार १० % राजकारण ९० % समाजकारण करत असुन असंख्य विद्यार्थी.यावेळी प्रहार मध्ये सामील झाले. यावेळी गावागावात प्रहारच्या शाखा मजबुत करण्याचा निश्चय करण्यात आला.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवक आघाडी मानकी-चिखलगाव सर्कल प्रमुख पदी मनोज कन्नाके, युवक आघाडीच्या कायर-घोनसा सर्कल प्रमुख पदी गोविंदा नागोसे, विद्यार्थी संघटनेच्या शहर सचिवपदी वैभव तुम्मलवार, युवक आघाडी वणी शहर सचिवपदी साईनाथ गेडाम यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष वणी युवक शहरप्रमुख संतोष बोंडे, कामगार आघाडी वणी शहरप्रमुख सागर थोरात युवक आघाडीचे कायर-घोन्सा सर्कल प्रमुख गोविंदा नागोसे उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad