मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.....
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या
हार्दिक हार्दिक शुभेछा !!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
शुभेच्छुक
संजय रामचंद्र खाडे
अध्यक्ष, रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड, वणी
अध्यक्ष, रंगनाथ स्वामी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वणी
संचालक, वसंत जिनिंग, वणी माजी सरपंच, ग्राम पंचायत उकणी


