सप्रेम नमस्कार
आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
एक दिवा लावु जिजाऊचरणी ।
एक दिवा लावु शिवचरणी।
एक दिवा लावु शंभुचरणी।
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…..
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….
आपल्या घरि सुख समाधान सदैव नांदो
हिच जगदंबेचरणी प्रार्थना॥
।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय ।।
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या
हार्दिक हार्दिक शुभेछा !!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
शुभेच्छुक
डॉ. महेंद्र लोढा
प्रदेश सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी
संचालक लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वणी-मारेगाव


