वणी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष तथा माजी आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी अँड. निलेश माया महादेवराव चौधरी, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, वणी तसेच सौ. स्मिता निलेश चौधरी, सदस्या, भारतीय जनता पार्टी, वणी यांनी संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
“वणी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष, माजी आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि आपल्या भावी सामाजिक व सार्वजनिक जीवनास यशाची नवी उंची प्राप्त होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!”
वाढदिवसानिमित्त वणी शहरासह विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सोशल मीडियावरही बोदकुरवार यांना शुभेच्छा देणारे संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.



