Type Here to Get Search Results !

सर्व वणीवासियांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा


सप्रेम नमस्कार

         आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

      एक दिवा लावु जिजाऊचरणी । एक दिवा लावु शिवचरणी। एक दिवा लावु शंभुचरणी। आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा..... दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा....
       आपल्या घरि सुख समाधान सदैव नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना ॥ ।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय ।।

              तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेछा !!

               दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!

शुभेच्छुक

ॲड.निलेश माया महादेवराव चौधरी (भाजप शहर अध्यक्ष) व समस्त चौधरी परिवार, वणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57