Type Here to Get Search Results !

शोक वार्ता - अरविंदराव बोबडे यांचे निधन

वणी : 

       श्री. अरविंदजी बोबडे रा. नायगांव, ह.मु. वणी भुतपूर्व कॅशीयर निलजई उपक्षेत्र यांचे दिनांक 25 मे 2025 रोज रविवारला ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.

                        श्री. अरविंद प्रभाकराव बोबडे (62) मु. भुमी पार्क (लालगुडा) यांच्यावर वणी येथील मोक्षधाम येथे दि. 27 मे ला सकाळी 08:00 च्या दरम्यान अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image