Type Here to Get Search Results !

शिवसैनिक ललित लांजेवार यांचे निधन

वणी : 

        शिवसेना शिंदे गटाचे वणी शहराध्यक्ष ललित लांजेवार यांचे बुधवारी दिनांक २९ जानेवारी रात्री 10 वाजता सूर्योदय चौक येथील राहते घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेच वणीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ललित यांच्या मृत्यूची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या कुटुंबीय व मित्र परिवाराने रुग्णालयात एकच गर्दी केली होती. ललित यांच्या निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad