Type Here to Get Search Results !

सोमनाळा गावात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याला उत्साहात सुरुवात

वणी, शुभम कडू : 

                  तालुक्यातील सोमनाळा येथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याला उत्साहात सुरुवात झाली.  या दौऱ्याच्या निमित्ताने गावातील नागरिकांशी आमदारांनी संवाद साधत आशीर्वाद मागितला. 
        यावेळी गावकऱ्यांनी या प्रचार दौऱ्याला भरभरून प्रतिसाद दिला. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad