Type Here to Get Search Results !

मनसे उमेदवार राजूभाऊ उंबरकर यांच्या प्रचारार्थ राजूर येथे भव्य प्रचार सभा

 वणी :

       तालुक्यातील राजूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजूभाऊ उंबरकर यांच्या प्रचारार्थ काल भव्य प्रचार सभा पार पडली. 
     यावेळी राजूभाऊंनी मतदारांशी संवाद साधत रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad