Type Here to Get Search Results !

खातेरा-अडेगाव रस्तावरील अवजड वाहतूक बंद करा

झरी : 

    अडेगाव-खातेरा रोडवरील खातेरा गावाजवळील पुलाचे काम अर्धवट असून खातेरा-अडेगाव येथुन बायपास चे काम झाले नसून या रस्तावर परसोडा ते मुकुटबन या कंपनीचे अवजड वाहतूक अडेगाव-खातेरा या रस्त्यानी होते. या वाहतूकीमुळे अपघात होण्याचा धोका असून सदर वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी. असे निवेदन समाजसेवक अंकित डोहे यांनी विभागीय वाहतूक अधिकारी आणि उपविभागीय अभियंता साहेब यांना दिले. खातेरा-अडेगाव रस्तावरील अवजड वाहतूक बंद न केल्यास आंदोलन करण्यात येणार असे निवेदनातून समाजसेवक अंकित डोहे यांनी सांगितले आहे. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad