झरीजामनी : तिरळे कुणबी समाज संघटना, ता.झरीजामणी, जि. यवतमाळ यांच्याकडून तिरळे कुणबी समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळाचा कार्यक्रम दि. 17.06.2024 ला महावीर भवन, मेन रोड मुकुटबन ला सकाळी 09:00 ते 05:00 या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे. या सत्कार सोहळामध्ये 2001 पासून स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना "समाजरत्न" पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच 2010 पासून सेवानिवृत्त झालेल्या समाज बांधवांना "समाज भूषण" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याबरोबरच सत्र 2023-2024 मध्ये 10 वीं व 12 वी ला 70% गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा "प्रावीण्य प्रमाणपत्र" देऊन सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील वैद्यकिय शिक्षण पुर्ण केलेल्या व BE नंतर Company मध्ये Job करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार.
तरीही गावातील तिरळे कुणबी समाज बांधवांची, वरील प्रकारची माहीती ही दि. 15.06.2024 पर्यंत खालील संपर्क क्रमांक वर पाठवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहेत.
संपर्क क्रमांक 👇
१) श्री. विपीन वडके सर 9689370470
२) श्री. चिंतेश्वरभाऊ वैद्य 9823303260
३) श्री.प्रा. नितेश भालेराव 9527622001
४) श्री. आशीष राऊत सर 9767673774
५) श्री. निलेश चौधरी सर 9420047982
६) श्री. केतनभाऊ ठाकरे 7350787287
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या