Type Here to Get Search Results !

मंदर येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वणी/प्रतिनिधी : तालुक्यातील मंदर येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर युवकाचे नाव उमेश प्रकाश पेंदाने असून याने राहत्या घरात आज शनिवारी दिनांक १० फेब्रुवारी ला सकाळच्या सुमारास आत्महत्या केली. ही बाब घरातील लोकांना समजताच त्यांनी पोलीस स्टेशन वणी यांना कळविले. पोलिसांना घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, वणी येथे दाखल केला आहे. उमेश ने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad