Type Here to Get Search Results !

OBC(VJ, NT, SBC) च्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महामोर्चा

वणी, शुभम कडू :  OBC(VJ, NT, SBC) च्या विविध मागण्यांसाठी  यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी महामोर्चा दि. २६ नोव्हेंबर २०२३ ला आयोजित केलेला आहे.  आज दि. २३ नोव्हेंबर ला धनोजे कुणबी समाज भवन, वणी येथे मोर्चाला जाण्याच्या संदर्भात विचार-विनिमय करण्यासाठी OBC(VJ, NT, SBC) समाजबांधवांची बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये उपस्थित समाजबांधवानी स्वतःच्या वाहनांनी, महिलांसाठी  ट्रॅव्हल्स व बस या वाहनांनी, जसे शक्य होईल तसे जाण्याचे ठरले तसेच वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील समाजबांधवानी जास्तीतजास्त संख्येनी मोर्चात सहभागी व्हावे असे, आवाहन OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने करण्यात आले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image